लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Goa Election 2022: दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका - Marathi News | goa election 2022 pramod sawant criticized rahul gandhi should take information first about mining in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका

Goa Election 2022: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना, शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...

Uttarakhand Assembly Election: राहुल-प्रियंका राहिले बाजूला, काँग्रेसचा एकच चेहरा देतोय भाजपला टक्कर; भाजपचं वाढलं टेन्शन - Marathi News | Uttarakhand Assembly Election harish rawat congress vs bjp pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-प्रियंका राहिले बाजूला, काँग्रेसचा एकच चेहरा देतोय भाजपला टक्कर; भाजपचं वाढलं टेन्शन

Uttarakhand Assembly Election: काँग्रेसचा एकच नेता देतोय भाजपला जोरदार टक्कर ...

Goa Assembly Election 2022 Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी भाजपनं चोरीनं मिळवली होती गोव्याची सत्ता; राहुल गांधींचा भाजपवर टीकेचा बाण  - Marathi News | Goa Assembly Election 2022 Rahul Gandhi Five years ago BJP stole power in Goa commented on pm modi comment and hijab row | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच वर्षांपूर्वी भाजपनं चोरीनं मिळवली होती गोव्याची सत्ता; राहुल गांधींचा भाजपवर टीकेचा बाण 

Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी गोव्याच्या जनतेनं भाजपला जनमत दिलं नव्हतं, त्यांनी चोरीनं सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

Uttarakhand Election 2022: “पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर - Marathi News | rahul gandhi replied pm narendra modi criticism over congress in parliament and interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

Uttarakhand Election 2022: चीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी उत्तरे देत नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

तारीख पे तारीख...राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला - Marathi News | Date on date ... Rahul Gandhi's next hearing in Bhiwandi court on 22nd February | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तारीख पे तारीख...राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला

Rahul Gandhi Hearing in Bhiwandi Court : सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने सदरचे प्रकरणी फिर्यादीचा पुरावा नोंदविण्या साठी २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022: मतदान करा अन् देशाला भयमुक्त करा; मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं ट्विट - Marathi News | Come out and vote, tweeted Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान करा अन् देशाला भयमुक्त करा; मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं ट्विट

Uttar Pradesh Assembly Election 2022: आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. ...

PM Modi Interview Live : मी त्या व्यक्तीला कसं उत्तर देऊ जो ऐकतच नाही?; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला - Marathi News | PM Modi Interview Live pm narendra modi criticize rahul gandhi said he not listening nor sitting in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी त्या व्यक्तीला कसं उत्तर देऊ जो ऐकतच नाही?; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला

मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो : पंतप्रधान ...

काँग्रेसचे कान ओढणारं मोदींचं तडाखेबंद भाषण | PM Modi Speech | Congress | Rajyasabha - Marathi News | Modi's scathing speech that draws the ears of Congress | PM Modi Speech | Congress | Rajyasabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे कान ओढणारं मोदींचं तडाखेबंद भाषण | PM Modi Speech | Congress | Rajyasabha

काँग्रेसचे कान ओढणारं मोदींचं तडाखेबंद भाषण राज्यसभेत पार पडलं यावेळी त्यांनी 'काँग्रेसचं नाव बदला...असे वक्तव्य हि केलं काय म्हणाले , पहा हा सविस्तर व्हिडिओ ...