राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Ghulam Nabi Azad: काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामधून आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. ...
Rahul Gandhi: गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधींकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवून कारभार हाकत असलेल्या काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पदावरील निवडीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर माथेफोड सुरू आहे. ...
राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, ही बहुतांश नेते व कार्यकर्त्यांची भावना आहे. तसे न झाल्यास सोनिया गांधी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहतील. ...
Loksabha Election 2024 : ज्या रणनीतिचा वापर करुन भाजप 2014 मध्ये सत्तेत आले, त्याच रणनीतिवर काँग्रेस काम करणार आहे. राहुल गांधी लवकर योगेंद्र यादव आणि मेधा पाटकरांची भेट घेणार. ...