लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींनी काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला - Marathi News | Rahul Gandhi should pay attention to Quit Congress programme said Radhakrishna Vikhe Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींनी काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा ...

Bharat Jodo Yatra: तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके... - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Telangana, Watch Video of Bonalu Festival... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके...

Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात असून, पुढचा मुक्काम महाराष्ट्रात असणार आहे. ...

देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला - Marathi News | Successful preparations for 'Bharat Jodo' walk in Degalur, eagerness reached | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला

या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, तेलंगाणा सीमेपासून राहुल गांधी यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा पुरविणार आहेत. ...

गुजरातमधील पुलाबाबत राहुल गांधींची राजकारण न करण्याची भूमिका - जयंत पाटील - Marathi News | Rahul Gandhi no politic stance on bridge in Gujarat Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरातमधील पुलाबाबत राहुल गांधींची राजकारण न करण्याची भूमिका - जयंत पाटील

दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक हीच खरी सभ्यता ...

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव  - Marathi News | 'Walk' of Congress leaders for Bharat Jodo; Early morning exercise, thorough practice of walking | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे दररोज साधारणत: २५ किलोमीटर पायी चालत आहेत. ...

...राहुल गांधींनी रस्त्याच्या मधोमध खेळण्यास सुरू केले क्रिकेट; गोलंदाजी पाहण्यासाठी झाली गर्दी - Marathi News | Rahul Gandhi started playing cricket in the middle of the road video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...राहुल गांधींनी रस्त्याच्या मधोमध खेळण्यास सुरू केले क्रिकेट; गोलंदाजी पाहण्यासाठी झाली गर्दी

गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही त्रा चार राज्यातून गेली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास आता तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचला आहे. ...

‘भारत जोडो’त समविचारी पक्षांना सहभागी करा; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Engage like-minded parties in 'Join India'; Instruction of office bearers in Congress meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भारत जोडो’त समविचारी पक्षांना सहभागी करा; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सूचना

काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली. ...

‘गांधीमुक्त काँग्रेस’ ते ‘काँग्रेसमुक्त भारत’! - Marathi News | 'Gandhi-mukt Congress' to 'Congress-mukt India'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गांधीमुक्त काँग्रेस’ ते ‘काँग्रेसमुक्त भारत’!

खरगे यांच्यासमोर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे कठीण आव्हान आहे. ...