लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
चैतन्यावस्था टिकवून ठेवण्याचेच आव्हान ! - Marathi News | Bharat Jodo Yatra : The challenge is to maintain consciousness! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चैतन्यावस्था टिकवून ठेवण्याचेच आव्हान !

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या यात्रेला लाभलेले सामान्यांचे समर्थन या पुढील काळात टिकवून ठेवणे हेच खरे कसोटीचे आहे.   ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका - Marathi News | bjp leader mla yogesh sagar slams congress rahul gandhi over statement on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते" - Marathi News | 733 casualties could have been avoided if PM had interacted with farmers Says Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते"

शेतकरी आंदोलनातील शहिदांना भारत जोडो यात्रेत श्रद्धांलजी अर्पण ...

राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Don't tell Rahul Gandhi what to say; Congress told Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे असं काँग्रेसनं म्हटलं. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ - Marathi News | Confusion during MP Kumar Ketkar's speech in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ

काही वेळासाठी केतकर यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले.. ...

"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक" - Marathi News | Eknath Shinde Party Leader Naresh Mhaske Attack Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक"

विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहेत असं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं म्हटलं. ...

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले - Marathi News | The letter shown by Rahul Gandhi is true, but...; Savarkar's grandson attack Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं. ...

Maharashtra Politics: “भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही” - Marathi News | nana patole criticizes bjp and modi govt over congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही”

Maharashtra News: या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...