लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Maharashtra Politics: राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...” - Marathi News | congress mp rahul gandhi make phone call to shiv sena thackeray group mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...”

Maharashtra News: भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"आई, मी हँडसम दिसतो का?", राहुल गांधींनी सांगितला बालपणीचा रंजक किस्सा; सोनियांचं उत्तर होतं... - Marathi News | rahul gandhi bharat jodo yatra mom how i was looking share his story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आई, मी हँडसम दिसतो का?'', राहुल गांधींनी सांगितला बालपणीचा रंजक किस्सा; सोनियांचं उत्तर होतं...

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील टप्प्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ...

राहुल गांधी आज औरंगाबादमार्गे जाणार गुजरातला - Marathi News | Rahul Gandhi will go to Gujarat via Aurangabad today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी आज औरंगाबादमार्गे जाणार गुजरातला

प्रचारानंतर ते पुन्हा निमखेडीत उतरतील. बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी यात्रा पुन्हा मध्य प्रदेशकडे प्रस्थान करेल. ...

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप - Marathi News | Maharashtra gave love and faith; Shining the light of unity, Rahul Gandhi bade farewell to the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. ...

भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..? - Marathi News | Rahul Gandhi will leave Bharat Jodo Yatra and came in Aurangabad tomorrow ; What is the reason..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?

14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. ...

Bharat Jodo Yatra: पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते 'वनवासी', आता राहुल गांधींनी सांगितला 'आदिवासी'चा अर्थ - Marathi News | Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi slams PM Narendra Modi over his word on tribals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते 'वनवासी', आता राहुल गांधींनी सांगितला 'आदिवासी'चा अर्थ

Congress News: भारतातील आदिवासींना वनवासी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस - Marathi News | congress jairam ramesh said stop defaming our leaders we will stop telling the truth of bjp and rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

Maharashtra News: ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर करण्यात आली आहे. ...

‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | 73rd Day of Bharat Jaedo of the Women's salutes Indira Gandhi; Spontaneous response in villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले. ...