लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा - Marathi News | Jyotiraditya Scindia: Jyotiraditya Scindia upset with BJP? welcomes Bharat Jodo yatra of Congress; A leader's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा

शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून लावत २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला होता. केंद्रात मंत्रीही झाले आहेत. ...

सावरकर क्रांतिकारक होते, पण...; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan presented a clear stand over Rahul Gandhi Controversy Statement on Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर क्रांतिकारक होते, पण...; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली स्पष्ट भूमिका

वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली - Marathi News | 'Bharat Jodo Yatra' enters Madhya Pradesh; Adivasis spent the night awake in bitter cold, Rahul said we are with you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली

   नानासाहेब कांडलकर   जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी ... ...

Bharat Jodo Yatra: 'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल - Marathi News | Bharat Jodo Yatra: 'Bhaiyo aur bahno...' Rahul Gandhi mimics Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल

Bharat Jodo Yatra: 'मी रोज सकाळी लवकर उठतो भरपूर चालतो. मी आतापर्यंत 2000 किलोमीटर चाललो, पण मला थकवा जाणवला नाही.' ...

भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले? नितेश राणेंना अभिनेत्री पूजा भट्टचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Paid for India Jodo Yatra? Pooja Bhatt's strong response to Nitesh Rane's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले? नितेश राणेंना अभिनेत्री पूजा भट्टचं जोरदार प्रत्युत्तर

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमधून प्रवास करत आहेत. या दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली ...

Bharat Jodo Yatra: “भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi again criticised bjp and modi govt after bharat jodo yatra entered in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झाल्यावर नाना पटोले यांनी बुऱ्हाणपूर येथे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला. ...

'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट - Marathi News | 'The Savarkar case is now closed, but...', Congress's big condition before the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ...

भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का? - Marathi News | Will Bharat Jodo Yatra give past glory to Congress? Leaders will have to give up hatred and factionalism | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का?

कार्यकर्ते काँग्रेससोबतच; नेत्यांना हेवेदावे आणि गटबाजी सोडावी लागणार ...