राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Bharat Jodo Yatra: पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर आज मोठं वक्तव्य केले आहे. 'आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, अस वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. ...