लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी - Marathi News | Thousands of crores of rupees spent by BJP for Pappu says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले ...

Bharat Jodo Yatra :'मी गुलाम नबी आझाद यांची माफी मागतो; दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी सहमत नाही'- राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : 'I apologize to Ghulam Nabi Azad; I do not agree with Digvijay Singh's statement'- Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी गुलाम नबी आझाद यांची माफी मागतो; दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी सहमत नाही'- राहुल गांधी

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकचा पुरुवा मागितला आहे. ...

“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल  - Marathi News | bjp leader ravishankar prasad criticize congress digvijay singh questioned on surgical strike rahul gandhi bharat jodo jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल 

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं. ...

बायको हवी हुशार अन् प्रेमळ, योग्य मुलगी सापडेल तेव्हा लग्न करणार: राहुल गांधी - Marathi News | Want wife intelligent and loving will marry when find right girl says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायको हवी हुशार अन् प्रेमळ, योग्य मुलगी सापडेल तेव्हा लग्न करणार: राहुल गांधी

‘जेव्हा योग्य मुलगी सापडेल, तेव्हा लग्न करणार.  आपल्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,’ ...

कुठे केली पहिली नोकरी, कधी आणि कुणाशी करणार लग्न?; राहुल गांधींनी केला खुलासा - Marathi News | Where did you get your first job, when and who will you marry?; Rahul Gandhi disclosed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे केली पहिली नोकरी, कधी आणि कुणाशी करणार लग्न?; राहुल गांधींनी केला खुलासा

राहुल गांधींनी या मुलाखतीत राजकीय मुद्द्यांवर भाष्य न करता खासगी विषयांवर बोलले. ...

“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही” - Marathi News | shiv sena eknath shinde group deepak kesarkar targets sanjay raut kashmir bharat jodo yatra balasaheb thackeray article 370 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. ...

Rahul Gandhi: ‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट - Marathi News | Rahul Gandhi: 'We want a wife like this!' Rahul Gandhi said, this is the first condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट

Bharat Jodo Yatra: आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले. ...

Sanjay Raut: “जनतेची इच्छा असेल तर २०२४ मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हावं लागेल”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction on will congress rahul gandhi become prime minister of country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनतेची इच्छा असेल तर २०२४ मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हावं लागेल”: संजय राऊत

Sanjay Raut: राहुल गांधी हे आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आगामी काळात आव्हान उभे करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...