लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Amit Shah Attacks Congress : '2024 मध्ये दुर्बिणीतून पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही' अमित शहांचा हल्लाबोल - Marathi News | Amit Shah Attacks Congress: 'In 2024 Congress will not be seen even if seen through binoculars' Amit Shah's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2024 मध्ये दुर्बिणीतून पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही' अमित शहांचा हल्लाबोल

'राहुल गांधी काँग्रेसचे नेते झाले, तेव्हापासून पक्षाच्या नेत्यांची पातळी खालावली आहे.' ...

"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपा प्रवक्त्याचं प्रत्युत्तर! - Marathi News | Sanjay Raut has become the Rahul Gandhi of Maharashtra BJP spokesperson sahjad poonawala response to the allegation of 2 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपाचं प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश - Marathi News | bihar cm nitish kumar on general elections opposition unity appeal congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे. ...

राहुल गांधींवर कारवाईच्या पोकळ धमक्या? - Marathi News | Empty threats of action against Rahul Gandhi?, om birla complaint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींवर कारवाईच्या पोकळ धमक्या?

संसदेत एखाद्या नेत्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.   ...

“अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करून पाहा;” नोटीसीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया - Marathi News | I did not speak wrongly in Adani case Google it Rahul Gandhi s reaction after the notice pm narendra modi Hindenburg report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करून पाहा;” नोटीसीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. ...

Rahul Gandhi Wayanad Visit: 'संसदेतील भाषणावेळी माझा आणि मोदींचा चेहरा पाहा, त्यांचा हात थरथरत होता', राहुल गांधींचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi Wayanad Visit: 'Look at me and Modi's face during owr speech in Parliament, his hand was shaking', Rahul Gandhi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाषणावेळी माझा आणि मोदींचा चेहरा पाहा, त्यांचा हात थरथरत होता', राहुल गांधींचा पलटवार

Rahul Gandhi In Wayanad: पीएम मोदींनी नेहरू आडनावावरुन केलेल्या टीकेला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले. ...

“देश जोडणाऱ्या राहुल गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल?” - Marathi News | How can Rahul Gandhi who unites the country compare with Modi who breaks the country nana patole pimpri chinchwad kasba election new | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :“देश जोडणाऱ्या राहुल गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल?”

कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा - नाना पटोले ...

Maharashtra Politics: “काश्मीरमधील विकासाची पहाट बघवेना? राहुल गांधींचं पोट का दुखावं?”; भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp keshav upadhye replied congress rahul gandhi over criticism on bjp about jammu kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काश्मीरमधील विकासाची पहाट बघवेना? राहुल गांधींचं पोट का दुखावं?”; भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra News: एवढे वर्ष काश्मीरला राजकारणासाठी अंधारात कोंडून ठेवले. आता तरी विकासाची भूमिका घ्या, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. ...