लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर - Marathi News | No election, Mallikarjun Kharge will choose his team; Gandhi family away from steering committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले ...

Congress pawan Khera : दिल्ली विमानतळावर हाट व्होल्टेज ड्रामा; पवन खेडांना अटक करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा तीव्र विरोध - Marathi News | Congress pawan Khera delhi airport: Efforts to arrest Pawan Kheda, strongly opposed by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर हाट व्होल्टेज ड्रामा; पवन खेडांना अटक करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा तीव्र विरोध

Congress pawan Khera : काँग्रेसचे दिग्गज नेते पवन खेडा यांना विमानातून खाली उतरवण्यात आले, याविरोधात काँग्रेसने रनवेवरच निदर्शने सुरू केली आहेत. ...

'तुम्हाला त्यांचा इतिहास माहित आहे...; राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | meghalaya assembly election 2023 rahul gandhi slams mamata banerjee party tmc bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्हाला त्यांचा इतिहास माहित आहे...; राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मेघालयमध्ये एका सभेत टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसी (TMC) ला भाजपचा मित्रपक्ष म्हटले आहे. ...

'भारतात फॅसिझम, संसदेत मला बोलूही दिले जात नाही', काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | Rahul Gandhi News : 'Fascism in India, I am not even allowed to speak in Parliament', Congress leader Rahul Gandhi criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात फॅसिझम, संसदेत मला बोलूही दिले जात नाही', काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

राहुल गांधी यांनी एका इटालियन वृत्तपत्राला मुलाखत दिली, यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...

Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा - Marathi News | When will Rahul Gandhi cut his beard Why not married yet A big revelation made by himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा

राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या लग्नाशिवाय, आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली... ...

S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार - Marathi News | S Jaishankar Rahul Gandhi: 'PM Modi sent troops to LAC, not Congress', Jaishankar hits back at Rahul Gandhi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार

India-China Boarder Dispute: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ...

Lok Sabha Elections: 'विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव नक्की', राहुल गांधींची ओपन ऑफर - Marathi News | Lok Sabha Elections: 'BJP's defeat is certain if the opposition unites' Rahul Gandhi's open offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव नक्की', राहुल गांधींची ओपन ऑफर

Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ...

सर्वेक्षण: काँग्रेसची लोकप्रियता वाढली, आज निवडणुका झाल्यास सत्ता कोणाची? - Marathi News | Survey: Popularity of Congress increased, if elections are held today, who will rule? bjp or congress in mood of nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षण: काँग्रेसची लोकप्रियता वाढली, आज निवडणुका झाल्यास सत्ता कोणाची?

जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेत भाजपच्या जागांमध्ये घरसरण झाल्याचं दिसून आले. ...