लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi : लोकशाहीवर हल्ले, यंत्रणांचा दुरुपयोग, माध्यमांवर दबाव; लंडनमधून राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | Rahul Gandhi slams BJP : 'BBC should stop talking against the government, everything will be fine' - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीवर हल्ले, यंत्रणांचा दुरुपयोग, माध्यमांवर दबाव; लंडनमधून राहुल गांधींची केंद्रावर टीका

Rahul Gandhi: 'बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे, सगळं काही ठिक होईल. सर्व खटले मागे घेतले जातील.' ...

१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी - Marathi News | Hearing on Rahul Gandhi's appearance will be held on April 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी

दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले. ...

भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींवरील दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिलला - Marathi News | The next hearing of the case against Rahul Gandhi in the Bhiwandi court is on April 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींवरील दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिलला

शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात झाली सुनावणी ...

भारतातील लोकशाहीवरील राहुल गांधींच्या विधानावर आरोह वेलणकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Aroh Velankar's angry reaction to Rahul Gandhi's statement on democracy in India, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातील लोकशाहीवरील राहुल गांधींच्या विधानावर आरोह वेलणकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला...

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींनी केब्रिंज विद्यापिठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या भाषणात त्यांनी चीनचे कौतुक केले आणि भारतातील लोकशीही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. ...

राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले... - Marathi News | Himanta Biswa Sarma rips Rahul Gandhi's Cambridge speech, answers every allegation, says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले...

Himanta Biswa Sarma Vs Rahul Gandhi: भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे. ...

केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण' - Marathi News | Rahul Gandhi praises China in Cambridge; Called Kashmir a 'So-Called Violent Place' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'

'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.' ...

Rahul Gandhi Praises PM Modi : केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख - Marathi News | Rahul Gandhi Praises PM Modi : Rahul Gandhi praised PM Modi in Cambridge over Ujwala scheme and bank account opening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख

Rahul Gandhi Attacks PM Modi : केंब्रिजमध्ये बोलताना राहुल गांधींनी मोदींवर टीकाही केली. पाहा ते काय म्हणाले... ...

राहुल गांधी देशाची बदनामी करणं काही सोडत नाहीत, त्यांच्या डोक्यातच पेगासस; अनुराग ठाकूर कडाडले - Marathi News | rahul gandhi is again doing this work of hue and cry on foreign soil pegasus is in his mind says anurag thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी देशाची बदनामी करणं काही सोडत नाहीत, त्यांच्या डोक्यातच पेगासस; अनुराग ठाकूर कडाडले

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली. ...