लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi News: '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात - Marathi News | Rahul Gandhi News: 'Police gave notice in 3 days to Rahul Gandhi and came to his house...' Congress leaders attacked BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात

Rahul Gandhi News: श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. ...

'ते' एक वक्तव्य अन् थेट राहुल गांधींच्या घरी धडकले दिल्ली पोलीस; जाणून घ्या काय घढलं? - Marathi News | rahul gandhi srinagar statement and delhi police reached at Rahul Gandhi's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' एक वक्तव्य अन् थेट राहुल गांधींच्या घरी धडकले दिल्ली पोलीस; जाणून घ्या काय घढलं?

यासंदर्भात स्वतः विशेष सीपींनीच राहुल यांच्या घराबाहेर असलेल्या माध्यमांना संपूर्ण प्रकार सांगितला.  ...

राहुल गांधींची खासदारकी रद्द करणार? भाजपाकडे असे 'ब्रम्हास्त्र' जे फक्त इंदिरा गांधींनीच पेलवलेले - Marathi News | BJP move to get Rahul Gandhi suspended from Parliament: Will Rahul Gandhi's candidacy be cancelled? BJP has such 'Brahmastra' which only Indira Gandhi could achieve, 4 times used so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची खासदारकी रद्द करणार? भाजपाकडे असे 'ब्रम्हास्त्र' जे फक्त इंदिरा गांधींनीच पेलवलेले

संसदेच्या इतिहासात आजपर्यंत चारवेळा खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी, इंदिरा गांधींचा देखील समावेश आहे. ...

बलात्कारपीडितेची माहिती देण्यासाठी राहुल गांधींना नोटीस - Marathi News | Notice to Rahul Gandhi to provide information on rape victim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारपीडितेची माहिती देण्यासाठी राहुल गांधींना नोटीस

नोटिसीबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अदानी, हिंडेनबर्ग प्रकरणी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार घाबरले आहे. ...

संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Freedom of speech in Parliament, but inappropriate to babble in free style; Home Minister Amit Shah said it in clear words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत, त्यानुसारच बोलावे लागते. आपण रस्त्यावर बोलतो, तसे संसदेत बोलू शकत नाही. हे नियम आम्ही तयार केलेले नाहीत. ...

BJP vs Congress : 'शेम ऑन...शेम ऑन...' राहुल गांधी संसदेत येताच भाजप नेत्यांची घोषणाबाजी - Marathi News | BJP vs Congress: 'Shame on...shame on...' slogans of BJP leaders as Rahul Gandhi came to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेम ऑन...शेम ऑन...' राहुल गांधी संसदेत येताच भाजप नेत्यांची घोषणाबाजी

संसदेत अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही गदारोळ झाला. सरकार राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहे तर विरोधक जेपीसीची मागणी करत आहेत. ...

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..? - Marathi News | Muslims fear in India; Smriti Irani said - How did they become minority in our own country..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.' ...

स्वरा भास्कर-फहादची दिल्लीत रिसेप्शन पार्टी, राजकीय नेत्यांच्या हजेरीने वेधले लक्ष; Photos व्हायरल - Marathi News | Swara Bhaskar fahad ahemed reception party in Delhi draws attention with political leaders in attendance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर-फहादची दिल्लीत रिसेप्शन पार्टी, राजकीय नेत्यांच्या हजेरीने वेधले लक्ष

अभिनेत्री स्वराच्या भास्करची रिसेप्शन पार्टी भलतीच गाजली. ...