लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'इंडियन डेमोक्रेसी... ओम शांती’, राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्याचं वक्तव्य - Marathi News | Indian Democracy Om Shanti Congress leaders statement after Rahul Gandhi disqualified as MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडियन डेमोक्रेसी... ओम शांती’, राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. ...

'आम्ही सत्य बोलत राहू, लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Gandhi: 'We will continue to speak the truth, ready to go to jail', Congress president Mallikarjun Kharge's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही सत्य बोलत राहू, लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधीं यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. ...

ओम शांती.... राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते संतप्त; भाजपला इशारा - Marathi News | Om Shanti....Congress's first reaction after the action against Rahul Gandhi by priyanka chopra and jayram ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम शांती.... राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते संतप्त; भाजपला इशारा

काँग्रेस नेतेआणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करुन राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत ...

आपल्याच जाळ्यात अडकले! राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचा तो अध्यादेश फाडला नसता तर... - Marathi News | Trapped in own net! If Rahul Gandhi had not torn that Ordinance of Manmohan Singh 10 years back, then today there MP not in Trouble | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच जाळ्यात अडकले! राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचा तो अध्यादेश फाडला नसता तर...

राहुल गांधींपुढे एकच पर्याय. मनमोहन सरकारने लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून राजकारण्यांना संरक्षण देण्याची तयारी सुरु केली होती... १० वर्षांपूर्वी राहुल यांनी... ...

पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले - Marathi News | will not tolerate PM Narendra Modi insults; CM Eknath Shinde Target Oppositions in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलू शकत नाही असा घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. ...

सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | The politics of revenge is Narendra Modi's immortality; Sanjay Raut's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात

ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात. ...

मोठी घडामोड! शरद पवारांनी व्यक्त केली चिंंता; लोकशाही अन् राजकारणावर मंथन - Marathi News | Big deal! Veterans gather at Sharad Pawar's house; Political churn after Surat result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! शरद पवारांनी व्यक्त केली चिंंता; लोकशाही अन् राजकारणावर मंथन

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे ...

खासदारकी गेली तरी बेहत्तर, जेपीसीच्या मागणीवर ठाम; काँग्रेस व भाजपचा समझोता अयशस्वी - Marathi News | Behtar insists on JPC's demand even if MP passes, Congress-BJP compromise failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गेली तरी बेहत्तर, जेपीसीच्या मागणीवर ठाम; काँग्रेस व भाजपचा समझोता अयशस्वी

अलीकडेच संसदेतील कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने म्हटले होते की, काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडावी आणि राहुल गांधींच्या लंडनमधील विधानांबाबत माफीची मागणी आम्ही सोडून देऊ. ...