लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी यांच्याविरोधात रत्नागिरीत भाजपाची निदर्शने - Marathi News | BJP protests against Rahul Gandhi in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राहुल गांधी यांच्याविरोधात रत्नागिरीत भाजपाची निदर्शने

'काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल' ...

पुन्हा निवडणूक आयोगाच्याच हातात सारा 'खेळ'; वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागणार? की... - Marathi News | Will there be a by-election in Wayanad? Rahul Gandhi's MP post is gone, what does the rule say to Election commission, will EC Wait for higher court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा निवडणूक आयोगाच्याच हातात सारा 'खेळ'; वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागणार? की...

रिक्त जागेसाठी सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. मात्र, यासाठी देखील एक अट आहे. त्याहून मोठा पेच राहुल गांधींच्या प्रकरणात आहे... ...

जनतेच्या न्यायालयात जाणार, राजधानीत सोमवारी काँग्रेस काढणार रॅली, राहुल गांधी होणार सहभागी - Marathi News | Will go to people's court, Congress will hold a rally in the capital on Monday, Rahul Gandhi will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेच्या न्यायालयात जाणार, राजधानीत सोमवारी काँग्रेस काढणार रॅली, राहुल गांधी होणार सहभागी

शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. ...

राहुल गांधी एकटे, की सगळेच? उत्सुकतेचा विषय असणार! - Marathi News | Rahul Gandhi alone or all? Will be a topic of interest! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी एकटे, की सगळेच? उत्सुकतेचा विषय असणार!

विरोधी पक्षांच्या सगळ्याच खासदारांनी राजीनामे द्यावेत, असाही एक सूर आहे; परंतु राहुल गांधींसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येतील का, हा प्रश्न आहे. ...

लोकशाहीसाठी काळा दिवस; भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजपची कृती - Marathi News | rahul gandhi candidacy cancel issue black day for democracy bjp action is due to fear of the success of bharat jodo yatra criticised congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकशाहीसाठी काळा दिवस; भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजपची कृती

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी गोवा काँग्रेसची भाजपवर सडकून टीका. ...

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद, विधानसभेत सभात्याग, पायऱ्यांवर आंदोलन - Marathi News | Rahul Gandhi's candidacy was cancelled, boycotting the Assembly, protesting on the steps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद, विधानसभेत सभात्याग, पायऱ्यांवर आंदोलन

भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधींना जास्तच घाबरू लागला आहे. ...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने जारी केली अधिसूचना - Marathi News | Lok Sabha Secretariat issued notification after Surat Court decision canceling Rahul Gandhi's candidacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने जारी केली अधिसूचना

सत्ताधारी भाजपनेही राहुल यांच्या वक्तव्याला ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे. ...

राहुल गांधीच नाही तर सोनिया आणि इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, त्यानंतर... - Marathi News | Not only Rahul Gandhi but also Sonia and Indira Gandhi had to lose their MPs, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच नाही तर सोनिया आणि इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, त्यानंतर...

Rahul Gandhi : लोकसभेचं सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी हे गांधी कुटुंबातील पहिलेच सदस्य नाही आहेत. याआधी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनाही सदस्यत्व गमवावं लागलं होतं. ...