लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
मै निकला, ओ... राहुल गांधींचा ट्रकमधून प्रवास, ड्रायव्हरशी संवाद; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Mai Nikla, O... Rahul Gandhi's journey in a truck, 'Mann Ki Baat' with the driver in ambala to chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मै निकला, ओ... राहुल गांधींचा ट्रकमधून प्रवास, ड्रायव्हरशी संवाद; व्हिडिओ व्हायरल

राहुल गांधी हे दिल्लीहून शिमलासाठी रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान अंबाला ते चंदीगड मार्गावर त्यांनी चक्क ट्रकने प्रवास केला ...

वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar said Pay whatever price you want; But will not fulfill the expectations of the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’... ...

मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग - Marathi News | Opposition marches for 'Vajramuth' against Modi; Meetings speed up in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग

नितीश कुमार, तेजस्वी यांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट  ...

विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित - Marathi News | lok sabha election 2024 nitish kumar meets mallikarjun kharge rahul gandhi holds meeting for opposition unity  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित

या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते. ...

नवीन संसदेचे उद्घाटन करण्यावरून आरोप; राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे : राहुल  - Marathi News | Allegations on Inauguration of New Parliament; President should inaugurate: Rahul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसदेचे उद्घाटन करण्यावरून आरोप; राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे : राहुल 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ... ...

“२०२४ मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार”; काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास - Marathi News | congress nana patole claims rahul gandhi to be the Prime Minister of the country in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार”; काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास

Nana Patole: केंद्रातील मोदी सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, असं आवाहनही केलं - Marathi News | ...So Prime Minister Narendra Modi should not inaugurate the new Parliament House, Rahul Gandhi made it clear and appealed that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

New Parliament House: नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे. मात्र या उदघाटनावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार - Marathi News | rahul gandhi announced fulfill five promise in karnataka within 2 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ...