लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi: ...तेव्हा प्रेम कुठं होतं? राहुल गांधींना पत्र लिहून भाजपा नेत्यांचा बोचरा सवाल  - Marathi News | Rahul Gandhi: ...where was the love then? BJP leaders wrote a letter to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा प्रेम कुठं होतं? राहुल गांधींना पत्र लिहून भाजपा नेत्यांचा बोचरा सवाल 

Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये द्वेष पसवरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षानं प्रेमाचं दुकान सुरू केलं आहे, असा दावा केला होता. आता या मुद्द्यावरून भाजपाच्या तीन नेत्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय", जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | S Jaishankar On Rahul Gandhi: "The world is watching..." External Affairs Minister Jaishankar's criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय", जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ...

'नथुराम गोडसे देशभक्त होता'; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचं विधान - Marathi News | uttarakhand former cm trivendra singh rawat nathuram godse mahatma gandhi rahul gandhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नथुराम गोडसे देशभक्त होता'; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचं विधान

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बुधवारी नथुराम गोडसेच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. ...

भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक - Marathi News | Narendra Modi vs opposition, Start of march against BJP government; Opposition meeting on June 23 in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांसह अनेक नेते उपस्थित राहणार. ...

राहुल गांधींना भेटणारा ओरी कोण?; बॉलिवूड स्टार किड्ससोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | Orry Meets Congress Leader Rahul Gandhi; There is a special connection with Bollywood star kids | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना भेटणारा ओरी कोण?; बॉलिवूड स्टार किड्ससोबत आहे खास कनेक्शन

'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | jp nadda showed mirror congress said love shop hatred mall congress rahul gandhi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा...;भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Odisha Train Accident: 'It took 10 hours for NSG to reach Mumbai on 26/11 attack', Hardeep Singh Puri attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Coromandel Express Derail: कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. ...

'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | congress leader rahul gandhi attack on bjp in new york over odisha triple train tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. ...