लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
संवैधानिक संस्थांमध्ये RSSची लोक, मंत्रालयाच्या निर्णयात हस्तक्षेप; राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi on BJP RSS: RSS interference in constitutional institutions, ministerial decisions; Rahul Gandhi's criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संवैधानिक संस्थांमध्ये RSSची लोक, मंत्रालयाच्या निर्णयात हस्तक्षेप; राहुल गांधींचे टीकास्त्र

Rahul Gandhi on BJP RSS: देशातील प्रमुख संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर आरएसएसची लोक असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ...

यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा - Marathi News | Where will Rahul Gandhi contest the election this time Uttar Pradesh Congress President made a big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा

अजय राय म्हणाले, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला आहे, खर्गे आणि आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जो संदेश आहे, तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये घरो घऱी पोहोचवतील. ...

"मी राहुल गांधींचा बायोपिक केला तर तुम्हाला बघण्याचा अट्टाहास नाही", सुबोध भावे असं का म्हणाला? - Marathi News | subodh bhave talk about his wish of playing congress rahul gandhi role in khupte tithe gupte avdhoot gupte show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी राहुल गांधींचा बायोपिक केला तर तुम्हाला बघण्याचा अट्टाहास नाही", सुबोध भावे असं का म्हणाला?

"मी राहुल गांधींची भूमिका केली तर...", सुबोध भावेचं स्पष्ट मत, म्हणाला, "जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो..." ...

राहुल गांधींनी घराचा पत्ता बदलला? जुने घर पाहिजे की नको, आठ दिवसांत उत्तर मागितले - Marathi News | want an old house or not rahul gandhi changed his home address asked for reply within eight days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी घराचा पत्ता बदलला? जुने घर पाहिजे की नको, आठ दिवसांत उत्तर मागितले

राहुल गांधी पुन्हा एकदा सरकारी बंगल्यात परतण्यास तयार आहेत; परंतु त्यांचे घर १२, तुघलक लेन नव्हे तर ७, सफदरजंग लेन असू शकते. ...

सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | mallikarjun kharge says sonia gandhi and rahul made me congress party president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. ...

"नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, नाव नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | rahul gandhi reaction on nehru memorial museum name change ladakh visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, नाव नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले. ...

लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा - Marathi News | prepare for all lok sabha seats rahul gandhi and mallikarjun kharge reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ असून, या सर्व ठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू करावी, असा संदेश पक्ष नेतृत्वाने प्रदेश शाखेला दिला आहे. ...

खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल - Marathi News | mp rahul gandhi gets responsibility membership of the committee on defense was conferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ...