लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", राहुल गांधींंनी सुनावले - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized that even though Home Minister Amit Shah has called an all-party meeting on Manipur violence, there is no Prime Minister Narendra Modi in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", गांधींंनी सुनावले

Manipur Violence : मणिपूरमधील स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  ...

पाटणा येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांमध्ये मतभेद उफाळले, उपस्थित झाले हे प्रश्न  - Marathi News | Ahead of the meeting to be held in Patna, differences erupted between the opposition parties, these questions were raised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटणा येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांमध्ये मतभेद, उपस्थित झाले हे प्रश्न 

Opposition Parties Unity: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र विरोधी ऐक्याच्या बाता मारणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून ...

'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: Opposition Meeting: 'All parties will ask Congress one question', Arvind Kejriwal criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका

Lok Sabha Election 2024: बिहारच्या पाटण्यात येत्या 23 जून रोजी सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. ...

ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा! - Marathi News | A banner appeared in Thane as 'Future Prime Minister', Congress wishes Rahul Gandhi! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. ...

ठाण्यात भावी पंतप्रधानांचे झळकले बॅनर; कॉंग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा - Marathi News | Future Prime Minister's banner displayed in Thane; Best wishes to Rahul Gandhi from Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भावी पंतप्रधानांचे झळकले बॅनर; कॉंग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा

त्या बॅनरवर राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून संबोधित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय चचेर्ला उधाण आले आहे. ...

'हे तर गोडसे-सावरकरांना पुरस्कार देण्यासारखं आहे', जयराम रमेश यांच्या ट्विटने काँग्रेस नाराज - Marathi News | Gita Press Awarded Gandhi Peace Prize: 'it is like awarding Godse-Savarkar', says Jairam Ramesh, congress leaders not happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे तर गोडसे-सावरकरांना पुरस्कार देण्यासारखं आहे', जयराम रमेश यांच्या ट्विटने काँग्रेस नाराज

Gita Press Awarded Gandhi Peace Prize: गोरखपूर येथील 100 वर्षे जुन्या गीता प्रेसला 'गांधी शांतता पुरस्कार' देण्यात आला आहे. ...

२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी - Marathi News | 2 lakh government jobs ended: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी

या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले. ...

न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश - Marathi News | Rahul Gandhi ordered to appear in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश

याआधी मोदी आडनावासंदर्भात खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले होते. ...