लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
भाजप नेते अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर, राहुल गांधींबद्दल केलं होतं ट्विट!  - Marathi News | FIR Filed Against BJP IT Cell Chief Amit Malviya In Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेते अमित मालवीय यांच्याविरोधात FIR, राहुल गांधींबद्दल केलं होतं ट्विट! 

बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  ...

राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला - Marathi News | rahul gandhi congress manipur violence kc venugopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला

काँग्रेस नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. ...

केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Former MP Ponguleti Srinivas Reddy and former Telangana minister Jupally Krishna Rao and other BRS leaders join Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Telangana Leaders Joins Congress : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. ...

पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली - Marathi News | Was the opposition meeting in Patna for Rahul Gandhi's marriage? Raosaheb Danve mocked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली

''मोदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते पंतप्रधान झाल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही.'' - रावसाहेब दानवे ...

...तर काँग्रेसला केवळ एवढ्याच जागांवर लढता येणार, या राज्यांवर पाणी सोडावं लागणार  - Marathi News | ...Congress can fight only on these seats, it will have to release water on these states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काँग्रेसला केवळ एवढ्याच जागांवर लढता येणार, या राज्यांवर पाणी सोडावं लागणार 

Congress: मोदी आणि भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणून त्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे विरोधी पक्षाचं ऐक्य वास्तवात आल्यास त्यासाठी काँग्रेसला मोठा त्याग करावा लागण्याची शक्यता ...

सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले? - Marathi News | Opposition Alliance Name: Opposition's PDA against ruling NDA; The name of the opposition alliance against BJP decided? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले?

Opposition Alliance Name: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरल्याची माहिती आहे. ...

‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज - Marathi News | aap leader priyanka kakkar new challenge to congress and opposition unity about rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज

AAP On Rahul Gandhi : महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती.  ...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतूक; राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात, रावसाहेब दानवेंची टीका - Marathi News | Appreciation of democracy by US President Rahul Gandhi says in danger Raosaheb Danve's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतूक; राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात, रावसाहेब दानवेंची टीका

मोदी सरकार हे देशातील शेतकरी, दिनदुबळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी समर्पित सरकार ...