लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी यांची शिक्षा कायम; स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार - Marathi News | Rahul Gandhi's sentence upheld; Gujarat High Court's refusal to grant adjournment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची शिक्षा कायम; स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची काॅंग्रेसची तयारी ...

“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole reaction over rahul gandhi petition reject by gujarat high court regarding modi name defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले - Marathi News | Rahul Gandhi Defamation Cases: 'Modi surname defamation case to National Herald' So many cases filed against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. ...

न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले - Marathi News | Narendra Modi government's pressure on judiciary, attempt to tarnish democracy - Nana Patole on Rahul Gandhi High court pitition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले

याचिका फेटाळली असेल तर असुद्या, न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव आहे, तो यातुन सिद्ध झालेला आहे. ...

राहुल गांधींना मोठा धक्का, हायकोर्टानं याचिका फेटाळली, 2 वर्षांची शिक्षा कायम! - Marathi News | Gujarat High Court refuses to stay conviction of Rahul Gandhi in defamation case for remark on 'Modi' surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मोठा धक्का, हायकोर्टानं याचिका फेटाळली, 2 वर्षांची शिक्षा कायम!

गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.  ...

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल... - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Comfort or Punishment for Rahul Gandhi in Modi Surname Case? Gujarat High Court verdict tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल...

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणात उद्या गुजरात उच्च न्यायालय निकाल देणार आहे. ...

Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rahul Gandhi met Sharad Pawar and shook hands with Jitendra Awhad in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. ...

पत्रकार परिषद रद्द करून राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; आव्हाडांनी केले स्वागत - Marathi News | Rahul Gandhi meets Sharad Pawar by canceling press conference; Welcomed by Jitendra Awhad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार परिषद रद्द करून राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; आव्हाडांनी केले स्वागत

शरद पवारांची पत्रकार परिषद आणि काँग्रेसची पत्रकार परिषद एकाच वेळी होणार होती. यामुळे राहुल गांधी यांनी अचानक आपली पत्रकार परिषद रद्द केली होती. ...