लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली  - Marathi News | India Vs NDA War Over No confidence motion; Rahul Gandhi did not speak, Googly on the modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

विराेधक-सत्ताधाऱ्यांत धडाकेबाज चर्चा, काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी मांडला अविश्वास प्रस्ताव  ...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 'असा' असणार, काँग्रेसची माहिती - Marathi News | Second Phase Of Rahul Gandhi Bharat Jodo Yatra From Gujarat To Meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 'असा' असणार, काँग्रेसची माहिती

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. ...

'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका - Marathi News | Monsoon Session Of Parliament, 'No-confidence motion brought at wrong time, Congress will regret'; Kiren Rijiju's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका

'तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही.' ...

“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले - Marathi News | 7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various topics and criticised opposition alliance india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

7 Questions Prakash Ambedkar to Rahul Gandhi: अनेक मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर थेटपणे प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

“मोदींवरील भाष्य अत्यंत वेदनादायी”; ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेंनी राहुल गांधींना सुनावले - Marathi News | former solicitor general of india harish salve slams congress rahul gandhi over modi surname statement issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदींवरील भाष्य अत्यंत वेदनादायी”; ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेंनी राहुल गांधींना सुनावले

Harish Salve And Rahul Gandhi: देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताना अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? असा विचार राहुल गांधींनी करायला हवा, असे हरीश साळवेंनी म्हटले आहे. ...

Rahul Gandhi: खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले...  - Marathi News | Rahul Gandhi: After MP, Rahul Gandhi will get his bungalow back, he said as soon as the decision was made... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले... 

Rahul Gandhi: काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेचं सदस्यत्व परत एकदा मिळालं आहे. त्याबरोबरच आता राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थान असलेला तुघलक लेनवरील बंगला परत मिळणार आहे. ...

"राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली - Marathi News | Rahul Gandhi got trolled by BJP MP Nishikant Dubey on No trust motion voting in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली

Rahul Gandhi vs BJP, No trust motion voting: मणिपूर हिंसाचाराच्या प्रसंगानंतर संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे ... ...

Video: 'मुलाला सेट अन् जावयाला भेट'; खासदार दुबे यांचं विधान, सोनिया गांधींनाही आले हसू - Marathi News | Monsoon Session Of Parliament: MP Sonia Gandhi wants to visit her son-in-law and son-in-law, said BJP's MP Nishkant Dubey. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'मुलाला सेट अन् जावयाला भेट'; खासदार दुबे यांचं विधान, सोनिया गांधींनाही आले हसू

Monsoon Session Of Parliament: काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला.  ...