लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘मित्राची सरकारवर टीका’; विरोधकांचे केले कौतुक, मणिपूरमधील NPF ने स्पष्टच सांगितले  - Marathi News | npf criticism of government and appreciated by the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मित्राची सरकारवर टीका’; विरोधकांचे केले कौतुक, मणिपूरमधील NPF ने स्पष्टच सांगितले 

राहुल गांधी हे आमच्या विरुद्ध गटातील असले तरी त्यांनी मणिपूरला ज्या प्रकारे भेट दिली आणि लोकांना भेटले ते पाहून प्रभावित झालो. ...

अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक - Marathi News | Lok sabha No confidence motion decision reversed on INDIA alliance itself, PM Narendra Modi NDA benefited know about what people said in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना मोठा फायदा! सर्व्हेत काय म्हणाले लोक?

या अविश्वास प्रस्तावासंदर्भात लोकांना काय वाटते? कुणाला झाला सर्वाधिक फायदा? सर्व्हेत काय म्हणाले लोक? जाणून घ्या... ...

‘भारतीय संकल्पने’चीच हत्या झाली; राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | congress mp rahul gandhi again criticised central govt in wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारतीय संकल्पने’चीच हत्या झाली; राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ...

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल - Marathi News | Manipur lit, they laugh in Parliament; Rahul Gandhi criticizes the rulers; Indian Army will stop the violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. ...

"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा  - Marathi News | bjp targets congress rahul gandhi through song on shop of love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता. ...

लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Indian Army can stop this drama in 2 days but PM wants to burn Manipur; Said That Congress MP Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  ...

कलावती यांच्या विषयी अमित शाह खोटं बोलले, भाजपचे नुकसान होणार; बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah lied about Kalavati, BJP will suffer Bachchu Kadu spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलावती यांच्या विषयी अमित शाह खोटं बोलले, भाजपचे नुकसान होणार; बच्चू कडू स्पष्टच बोलले

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यवतमाळ येथील महिला कलावती यांच्या संदर्भात माहिती दिली होती. ...

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित, पीएम मोदींवरील टीका भोवली - Marathi News | Congress leader Adhir Ranjan Chaudhary suspended from Lok Sabha, made controversial statement on PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित, पीएम मोदींवरील टीका भोवली

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. ...