लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | Parliament, Narendra Modi BJP Parliamentary Party Meeting, slams congress over parliament security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

'काही पक्ष संसद घुसखोरीचे समर्थन करत आहेत.' ...

देशातील बेरोजगारीमुळे संसदेच्या सुरक्षेत चूक; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार - Marathi News | Parliament Security Breach: Breach of Parliament security due to unemployment; BJP's counterattack on Rahul Gandhi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील बेरोजगारीमुळे संसदेच्या सुरक्षेत चूक; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

Parliament Security Breach: संसद घुसखोरी प्रकरणात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. ...

“बेरोजगारी अन् महागाई हेच संसद घुसखोरीचे मुख्य कारण”; राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | congress mp rahul gandhi criticised and said reason behind parliament security breach is unemployment and inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बेरोजगारी अन् महागाई हेच संसद घुसखोरीचे मुख्य कारण”; राहुल गांधींची केंद्रावर टीका

Lok Sabha Security Breach Parliament Attack: पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. ...

काँग्रेस आता क्राऊड फंडिंग सुरू करणार, 'डोनेट फॉर देश' मोहिमेद्वारे देणग्या गोळा करणार! - Marathi News | congress announces crowd funding campaign donate for desh from dec 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आता क्राऊड फंडिंग सुरू करणार, 'डोनेट फॉर देश' मोहिमेद्वारे देणग्या गोळा करणार!

18 डिसेंबरला या मोहिमेची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार आहेत. ...

काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार! - Marathi News | Sonia, Rahul, Kharge to address rally in Nagpur on Congress foundation day on December 28, before lok sabha elections 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

'संसदेत घुसखोरी अन् गोंधळ झाला तेव्हा...'; सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केला राहुल गांधींचा फोटो - Marathi News | Congress Leader Supriya Shrinate Shares MP Rahul Gandhi Photo During Parliment Breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेत घुसखोरी अन् गोंधळ झाला तेव्हा...'; सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केला राहुल गांधींचा फोटो

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लोकसभेत घडलेल्या घटनेदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ...

“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group manisha kayande replied ncp sharad pawar group rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार

Shinde Group Vs NCP Sharad Pawar Group: तुमच्या घरात काय सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...

नेहरुंनी देशासाठी आयुष्य वेचलं, तुरुंगवास भोगला; राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर पलटवार - Marathi News | Parliament-Winter-Session-rahul-gandhi-attack-amit-shah-on-his-statement-against-jawaharlal-nehru-jammu-kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंनी देशासाठी आयुष्य वेचलं, तुरुंगवास भोगला; राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर पलटवार

'अमित शाह यांना इतिहास माहित नाही, ते फक्त मुख्य मुद्दे वळवण्याचा प्रयत्न करतात.' ...