लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | jdu leader lalan singh replied congress rahul gandhi over criticism on nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार

Congress Vs JDU: राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, असा पलटवार जदयूने केला आहे. ...

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले - Marathi News | Congress Bharat Jodo Nyay Yatra Chaos in bharat jodo yatra; Stones pelted on Rahul Gandhi's car, luckily no injuries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले

भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना ही घटना घडली. ...

‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन - Marathi News | 'All senior leaders should contest the Lok Sabha', Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन

Rahul Gandhi: सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्वासमोर असा प्रस्ताव ठेवला  आहे. ...

Rahul Gandhi : "थोडासा दबाव पडताच पलटले..."; राहुल गांधींचा नितीश कुमारांना खोचक टोला - Marathi News | Rahul Gandhi breaks silence for the first time on bihar cm Nitish Kumar joining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडासा दबाव पडताच पलटले..."; राहुल गांधींचा नितीश कुमारांना खोचक टोला

Rahul Gandhi : इंडिया आघाडीला धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबद्दल विधान केलं आहे. ...

Rahul Gandhi : Video - डोक्याला टॉवेल बांधून राहुल गांधींचा देसी अंदाज; शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Rahul Gandhi attacked pm modi while talking to farmers in purnea in bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - डोक्याला टॉवेल बांधून राहुल गांधींचा देसी अंदाज; शेतकऱ्यांशी साधला संवाद

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं. ...

आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to end reservation, Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi : यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ...

सुवेंदूंची जीभ घसरली, रागाच्या भरात कॅमेऱ्यासमोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले! अन्... - Marathi News | Suvendu's tongue slips, he uses abusive language about Rahul Gandhi in front of the camera in anger in vest bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुवेंदूंची जीभ घसरली, रागाच्या भरात कॅमेऱ्यासमोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले! अन्...

शुभेंदू अधिकारी बोलण्याच्या ओघात एवढे उत्तेजित झाले की त्यांनी कॅमेऱ्या समोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले. ...

देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारा, राहुल गांधींचं आवाहन - Marathi News | Raise a fight against the ongoing injustice in the country, Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारा, राहुल गांधींचं आवाहन

Rahul Gandhi : लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेससोबतच्या जागावाटपावरून विरोधी इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बंगाल व बंगाली लोकांना देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची हाक दिली. ...