लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
भारतात सर्व गुण्यागोविंदाने राहतात, मग द्वेष का पसरवला जातोय? राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | India is a country of love then why is hatred being spread Rahul Gandhi's criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात सर्व गुण्यागोविंदाने राहतात, मग द्वेष का पसरवला जातोय? राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. आज या यात्रेची सांगता होणार आहे. ...

"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत", मिलिंद देवरांचा ठाकरेंना टोला - Marathi News | India Aghadi meeting will be held today at Shivaji Park in Mumbai in the presence of Rahul Gandhi, Sharad Pawar, Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, Tejashwi Yadav but Milind Deora has criticized Uddhav Thackeray over this   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत", देवरांचा ठाकरेंना टोला

काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली. ...

मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर - Marathi News | Show of power of INDIA Opposition Alliance in Mumbai Sharad Pawar, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Rahul Gandhi on the same platform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर

काँग्रेसची न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे, आज दादर येथील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेमध्ये इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ...

कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप - Marathi News | Electoral Bond Case Serum institute which makes corona vaccine was giving money to PM Modi's party; Rahul Gandhi's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप

रोख्यांमुळे काँग्रेसची अडचण झाली- देवेंद्र फडणवीस ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रियांका, राहुल गांधींची आदरांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन - Marathi News | Rahul Gandhi Priyanka Gandhi paid tribute to Dr Babasaheb Ambedkar, read the Preamble of the Constitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रियांका, राहुल गांधींची आदरांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

सोनिया गांधींसह चार राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील नेते आज शिवाजी पार्कवर ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह - Marathi News | Rain of flowers from people in Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra, two-way crowd; Excitement at Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह

यात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन - Marathi News | This is a fight between electoral bond and Bharat Jodo Nyaya Yatra says former Minister Jairam Ramesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन

"या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे" ...