लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला! - Marathi News | patience's advice to the leaders of the Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला!

निवडणूक आयाेगाचा हा ‘सबुरी’चा सल्ला काेणी मानत नाही, असा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. ...

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार - Marathi News | Rahul Gandhi from Wayanad, Suspense in Amethi, How many seats will get in Maharashtra?; The first list of congress candidates will come today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. ...

पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी - Marathi News | Will train youth in 1 lakh companies after graduation says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ...

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार, इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार - Marathi News | Bharat Jodo Nyaya Yatra will conclude at Shivaji Park in Mumbai, big leaders of India Aghadi will be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार, इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार

Bharat Jodo Nyaya Yatra : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच होणार हे आता निश्चित झाले आहे. येथे होणाऱ्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ...

सरकारी नोकरी ते व्यावसायिक कर्ज...देशातील तरुणांसाठी राहुल गांधीची 5 आश्वासने - Marathi News | Bharat jodo Nyay Yatra: From government jobs to commercial loans...Rahul Gandhi's 5 promises for the youth of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरी ते व्यावसायिक कर्ज...देशातील तरुणांसाठी राहुल गांधीची 5 आश्वासने

Bharat jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी देशातील तरुणांसाठी मोठ्या घोषणा केली. ...

काँग्रेसने अनेक जागांचा मोह सोडला; ७० जागा दिल्या मित्रपक्षांना! - Marathi News | Congress lost many seats; 70 seats were given to allies! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने अनेक जागांचा मोह सोडला; ७० जागा दिल्या मित्रपक्षांना!

‘इंडिया’चा पुढील मार्ग होतोय सोपा; अनेक ठिकाणी भाजपसमोर एकच तगडा उमेदवार; अंतर्गत नाराजी दूर करणार ...

PM नरेंद्र मोदींविरोधात भाषणबाजी पडली महागात, निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना सूचना - Marathi News | 'Be more cautious': Election Commission warns Rahul Gandhi over his remarks against PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींविरोधात भाषणबाजी पडली महागात, निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना सूचना

ECI Advisory to Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?; काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Electoin 2024 up district congress president claims Rahul Gandhi will contest loksabha elections from amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?; काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Congress Rahul Gandhi : नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी बुधवारी महत्त्वाची माहिती दिली. ...