लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद - Marathi News | Women's Justice Rights Conference tomorrow in Dhule in the presence of Rahul Gandhi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद

राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.  ...

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका - Marathi News | BJP's criticism of Rahul Gandhi is a desperate attempt to show false compassion towards tribals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे.  ...

आदिवासी होळीचे पूजन करीत, एका घावात दांडा तोडत राहुल गांधींनी जिंकली आदिवासींची मनं - Marathi News | Rahul Gandhi won the hearts of the tribals by worshiping Holi, breaking the stick in one wound | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आदिवासी होळीचे पूजन करीत, एका घावात दांडा तोडत राहुल गांधींनी जिंकली आदिवासींची मनं

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी मंगळवारी नंदुरबारात आले होते. ...

राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज  - Marathi News | police force in bhiwandi is ready for rahul gandhi's bharat jodo nyaya yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यात प्रवेश करीत आहे. ...

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार! - Marathi News | rahul gandhi bharat jodo nyay yatra enters maharashtra padmakar valvi to join bjp on 13 march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपाच्या वाटेवर

Padmakar Valvi : राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे. ...

देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा - Marathi News | Dictatorship in the country certain people industrialists run the country Rahul Gandhi targets the government bharat jodo nyay yatra | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

"मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही"; राहुल गांधींकडे केली जलसंकट सोडवण्याची मागणी - Marathi News | bengaluru water crisis man urges Rahul Gandhi to solve water crisis cites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही"; राहुल गांधींकडे केली जलसंकट सोडवण्याची मागणी

बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं. ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...