राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Nari Nyaya Guarantee : प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला वर्गाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्यासाठी पक्षाने ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील." ...
आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले स्वागत स्वीकारल्यानंतर खासदार राहुल गांधी यांची यात्रा पुढे मार्गस्थ झाली ...
ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला. ...