लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा - Marathi News | Start-ups in politics too Have to launch frequently Sarcasm of Prime Minister Modi to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.   ...

आतली_बातमी Live: आंबेडकर मविआला वंचित करणार? Prakash Ambedkar | Ashish Jadhao - Marathi News | Atli_Batmi Live: Will Ambedkar deprive Mavia? Prakash Ambedkar Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आतली_बातमी Live: आंबेडकर मविआला वंचित करणार? Prakash Ambedkar | Ashish Jadhao

आतली_बातमी Live: आंबेडकर मविआला वंचित करणार? Prakash Ambedkar | Ashish Jadhao ...

'हिंदू धर्माविरोधात बोलण्याची सवय, हिम्मत असेल तर...', भाजपचे राहुल गांधींना आव्हान - Marathi News | BJP On Rahul Gandhi: 'you have habit of speaking against Hinduism, if you have courage speak against other religion', BJP challenges Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू धर्माविरोधात बोलण्याची सवय, हिम्मत असेल तर...', भाजपचे राहुल गांधींना आव्हान

Ravi Shankar On Rahul Gandhi: 'हिंदू धर्माचा द्वेष करण्यात राहुल गांधी, स्टॅलिन किंवा ए राजा यांच्यात काहीही फरक नाही.' ...

Narendra Modi : "हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय, इतर धर्मांविरुद्ध बोलत नाही"; मोदींचं काँग्रेस, DMKवर टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi Slams Rahul Gandhi shakti remark congress dmk insult only hindu not other religions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय, इतर धर्मांविरुद्ध बोलत नाही"; मोदींचं काँग्रेस, DMKवर टीकास्त्र

Narendra Modi : तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि DMK वर टीकास्त्र सोडलं आहे. ...

‘शक्ती’वरून मोदींची ‘युक्ती’; राहुल गांधी यांच्या टीकेला पंतप्रधानांकडून चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pm Narendra Modi befitting reply to Rahul Gandhi Shakti remark Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शक्ती’वरून मोदींची ‘युक्ती’; राहुल गांधी यांच्या टीकेला पंतप्रधानांकडून चोख प्रत्युत्तर

मी आव्हान स्वीकारले... ‘शक्ती’ वक्तव्यावर पंतप्रधान बरसले ...

अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक! - Marathi News | Main Editorial on Bharat Jodo Yatra necessity to unite India opposition alliance to challenge the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक!

पर्यायी कार्यक्रम दिल्याशिवाय विद्यमान सरकारच्या कार्यक्रमांचे यथायाेग्य मूल्यमापन हाेत नाही. ...

राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण - Marathi News | Rahul Gandhi's statement ridiculous, even though he didn't mention my name...; Explained by Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या सभेत एक किस्सा सांगितला होता ...

"२५ पक्षांची सभा, तरीही मैदान भरलं नाही: इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो" - Marathi News | Shiv Sena leader Uday Samant criticized Rahul Gandhi along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२५ पक्षांची सभा, तरीही मैदान भरलं नाही: इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो"

कार्यकर्त्यांचे सोडून द्या तर भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे अशी खिल्ली सामंतांनी उडवली.  ...