लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण - Marathi News | Loksabha Election 2024 - Without overcoming these 5 challenges, it will be difficult for Congress to stop BJP's victory in the elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

lok sabha Election - येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तर काँग्रेसनंही इंडिया आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा डाव आखला आहे. ...

...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील, देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...Rahul Gandhi will also promise to build the Taj Mahal for every Indian, Devendra Fadnavis Criticize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील', फडणवीसांचा टोला

Maharashtra Lok Sabha Election 2024: राहुल गांधी वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ...

बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल - Marathi News | When will you talk about unemployment, inflation, youth issues Rahul Gandhi's question to the bjp | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश ...

ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल - Marathi News | Tell what has been done for OBCs Rahul Gandhi's tough question to the central government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल; महाराष्ट्रातील प्रचाराचा विदर्भातून केला शुभारंभ ...

महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग - Marathi News | Big announcement for women attack on Modi government Rahul Gandhi speech Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग

राहुल गांधी यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ...

"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 22 people have the same amount of money as 70 crore people : Rahul Gandhi targets Modi govt in Chhattisgarh , Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. ...

राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज - Marathi News | Rahul Gandhi, Kharge campaign blast in Vidarbha; First meeting in the state today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

राज्यातील पहिली सभा आज साकोलीत ...

कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील? - Marathi News | How many seats will the Congress, which once won 415 seats, get this year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?

मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही. ...