लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Amit Shah : "नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah show of strength in gandhinagar attack on rahul and priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात

Lok Sabha Election 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ...

काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: Congress's 'Rahulyaan' niether be launched nor be land, Rajnath Singh criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024: भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारसभेतून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Congress State Co-Coordinator Vikas Agrahari Joins BJP, Amethi , Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...

‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी - Marathi News | A hidden wave in the country in favor of India BJP will win 150 seats not 180 says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : गांधी

राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ...

"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार - Marathi News | samajwadi party congress in icu people are not ready to give oxygen keshav maurya taunt on rahul akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार

राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे. ...

अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, "हायकमांड..." - Marathi News | rahul gandhi contesting on Amethi, lok sabha election 2024 from uttar pradesh amethi akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, "हायकमांड..."

Rahul Gandhi On Amethi Lok Sabha Seat : राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा - Marathi News | Loksabha Election - BJP will get only 150 seats in 2024 LS elections; Congress leader Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

Loksabha ELection 2024 - उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली असून त्याठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला. ...

राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर - Marathi News | Lok Sabha Election 2024 Jairam Ramesh on congress candidates amethi raebareli Rahul Gandhi Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे. ...