राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूर्गापूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केलं. पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Lok Sabha Elections 2024 KL Sharma And Smriti Irani : अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान किशोरीलाल शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
रायचूर येथील सभेत राहुल गांधी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली, असा आरोप केला. ...
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : गुजरातमधील आणंद येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...