राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi Replied PM Narendra Modi: शाखांमध्ये जाणाऱ्यांना ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेच्या विचाराने चालतात, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...
लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. ...
Pakistan Minister Fawad Choudhari News: नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा ही पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जींना शुभकामना आहेत, असे पाकमधील एका माजी मंत्र्याने म्हटले आहे. ...
Raghuram Rajan Politics : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. एका मुलाखतीदरम्यान आपण राजकारणापासून का दूर आहोत, याबाबत त्यांनी खुलासा केला. ...