लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात... - Marathi News | PM Modi on Congress: future of young Congress MPs in danger because of Rahul Gandhi; PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...

PM Modi on Congress: आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे पीएम मोदी म्हणाले. ...

Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार - Marathi News | Major Blow to MVA: Congress to Contest Mumbai Elections Independently, Dumps Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची ठाकरेंशी फारकत; मुंबईत स्वबळावर लढणार!

काँग्रेसने मित्रपक्ष उद्धवसेनेशी फारकत घेत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. ...

“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला - Marathi News | bjp minister nitesh rane slams mns congress maha vikas aghadi and rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला

BJP Nitesh Rane News: राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी आहेत. अधिकतर परदेशातच असतात. जनतेशी नाळ अजिबात नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना  - Marathi News | BJP's strike rate in Bihar was not like ours even in 1984; Congress still can't believe the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 

. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे." ...

राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली!  - Marathi News | How many elections has Rahul Gandhi lost so far BJP directly revealed the number, mocked him says 95 losers so far counting continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 

येत असलेल्या निकालांनुसार, NDA ने निर्णायक आघाडी मिळवली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. ...

"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Bihar Election 2025 Result BJP Ravi Shankar Prasad called Rahul Gandhi political tourist asked where he was travelling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...

Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी? - Marathi News | Bihar Election Results: Owaisi's AIMIM is stronger than Congress; How is it performing in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?

AIMIM Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण, या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमची कामगिरी काँग्रेसपेक्षा सरस राहिली आहे.  ...

बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा - Marathi News | Unprecedented majority in Bihar's history! Bawankule claims to remain in power till 2047 after NLA's victory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा

Nagpur : निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. ...