लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर - Marathi News | VVS Laxman set to step in as Head coach of Indian team for the T20I Series against South Africa and Ireland. Because Rahul Dravid to travel with the test team for England tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट विश्वातील दोन मोठे व्यक्तिमत्व आहेत. या दोघांवर BCCIने सध्या युवा पिढी घडवण्याची आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा देण्याची जबाबदारी सोपवली आहे. ...

Rahul Dravid on Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविड मनमोकळेपणाने बोलला; त्यामागचा हेतू समजल्यावर 'The Wall'प्रती आदर आणखी वाढला... - Marathi News | Rahul Dravid on Wriddhiman Saha: I have deep respect to Saha, my conversation with him, I think he deserved clarity and I didint want him to read from media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविडने मौन सोडले, पाहा काय म्हणाला ते...

Rahul Dravid on Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघातून वगळलेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने शनिवारी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका केली होती. ...

Rahul Dravid House: स्वभाव, तसंच रहाणीमान!; राहुल द्रविडच्या आलीशान बंगल्याची सफर केल्यावर मनाला भावेल साधेपणा! - Marathi News | Rahul Dravid House: Inside photo of team india new coach Rahul Dravid's luxurious house in banglore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्वभाव, तसंच रहाणीमान!; राहुल द्रविडच्या आलीशान बंगल्याची सफर केल्यावर मनाला भावेल साधेपणा!

Rahul Dravid House: भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड हा अनेक युवकांचा आदर्श आहे. ...

IND vs SA, Virat vs Dravid: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम - Marathi News | India vs South Africa Cape Town Test Virat Kohli could break Rahul Dravid Huge record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेरच होता. ...

IND vs SA, 3rd Test : सीनियर खेळाडू आहेत, तोपर्यंत या दोन खेळाडूंना वाट पाहावी लागणार; तिसऱ्या कसोटीच्या Playing XIचे राहुल द्रविडनं दिले संकेत - Marathi News | IND vs SA, 3rd Test : Hanuma Vihari, Shreyas Iyer Might Have to Wait Till Seniors Are Around, Hints Rahul Dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीत कोण कोण खेळणार?; या दोन खेळाडूंना बाकावर बसावे लागणार, राहुल द्रविडनं दिले संकेत

India vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या कसोटीत जबदरस्त कमबॅक करताना भारताविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. सेंच्युरियनवर भारतानं ११३ धावांनी विजय मिळवला होता, परंतु जोहान्सबर्गवर आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत क ...

IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : राहुल द्रविडला आहे विश्वास; विराट कोहली दुसरी कसोटी गाजवणार, लय भारी विक्रम नोंदवणार! - Marathi News | IND vs SA, 2nd Test : ‘Captain’ Virat Kohli all set to equal Steve Waugh’s big record as Test skipper- check plethora of records for Wanderers Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला आहे विश्वास; विराट कोहली दुसरी कसोटी गाजवणार, लय भारी विक्रम नोंदवणार!

IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : विराट कोहलीचा नेट्समध्ये जो सराव सुरू आहे, तो पाहता त्याच्या बॅटीतून लवकरच मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडनं व्यक्त केला आहे. ...

India vs South Africa: २० कसोटी सामन्यांमध्ये केवळ ३ विजय, असा आहे टीम इंडियाच्या २९ वर्षांतील ७ दक्षिण आफ्रिका दौऱ्यांचा इतिहास - Marathi News | India vs South Africa: Only 3 wins in 20 Tests, this is the history of Team India's 7 tour of South Africa in 29 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :असा आहे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांचा इतिहास, २० कसोटींमध्ये मिळवलेत केवळ ३ विजय

India vs South Africa: भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या आठव्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये आठवी कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळला हो ...

India vs South Africa Test Series : राहुल द्रविड करणार दक्षिण आफ्रिकेच्या 'कमकुवत' बाजूवर हल्ला; एका फोटोनं उडवली प्रतिस्पर्धींची झोप - Marathi News | India vs South Africa Test Series : Rahul Dravid Discuss special strategy with Ravichandran Ashwin for Centurion Test, See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड करणार दक्षिण आफ्रिकेच्या 'कमकुवत' बाजूवर हल्ला; एका फोटोनं उडवली प्रतिस्पर्धींची झोप

India vs South Africa Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणार आहे. ...