राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली. ...
टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा देशातील विविध भागांत अजूनही साजरा होतो आहे. चाहत्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चॅम्पियन संघाला १२५ कोटी रुपयांची पुरस्कार राशी दिली. ...
Why no taker for India coaching job? जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना... ज्यांच्याकडे पैशांची काहीच कमतरता नाही आणि संघात स्टार खेळाडूंचा भरणा... असे असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ला राहुल द्रविडचा उत्तराधिकारी शोधताना धापा टाकाव्या ल ...
India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या ...
IND vs ENG 3rd Test : विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीनंतर जवळपास १५ दिवसांची विश्रांती भारत-इंग्लंड संघाच्या खेळाडूंना मिळाली. इंग्लंडचा संघ यूएईहून पुन्हा राजकोट येथे दाखल झाला, तर भारतीय संघानेही १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कस ...
नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...