राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India tour of South Africa: बीसीसीआयशी कितीही मतभेद असले तरी त्याचा परिणाम संघावर होऊ द्यायचा नाही, ही खबरदारी विराट कोहली ( Virat Kohli) घेताना दिसतोय. ...
Virat Kohli Press Conference : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी चर्चा केली. ...
India Tour of South Africa : राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यानंतर टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा द्रविडनं पुन्हा सुरू ...
India Tour to South Africa : न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी संघ निवड करणे डोकेदुखी ठरणार आहे. ...