लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Jos Buttler Smart Answer, IPL 2022: जीव धोक्यात असेल तर प्राण वाचवण्यासाठी कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो... - Marathi News | No Virat Kohli Rohit Sharma or Sachin Tendulkar Jos Buttler Smartly names This Indian Cricketer if his life in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीव धोक्यात असेल तर कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो...

ना विराट, ना रोहित, ना सचिन... या भारतीय फलंदाजाला दिली पसंती, कारणही सांगितलं ...

'वन मॅच वंडर'; भारतीय संघातील या 3 दिग्गजांचा पहिला टी-20 ठरला अखेरचा... - Marathi News | Sachin Tendulkar| Rahul Dravid | Dinesh Mongia | 'One Match Wonder'; The first T20 of these 3 veterans of the Indian team became the last one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वन मॅच वंडर'; भारतीय संघातील या 3 दिग्गजांचा पहिला टी-20 ठरला अखेरचा...

2006 साली इंग्लंडमधून T20 क्रिकेटची सुरुवात झाली. टीम इंडियाने आपला पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ...

Rohit Sharma vs Virat Kohli, Team India Captaincy: रोहित शर्मा, Rahul Dravid बद्दल 'ते' ट्वीट केल्यानंतर Mohammad Kaif वर संतापले विराट कोहलीचे फॅन्स; म्हणाले, "तू हे विसरू नकोस की..." - Marathi News | Under Rohit Sharma and Dravid suddenly everything looks fine Mohammad Kaif tweet goes against Virat Kohli sparks India captaincy debate once again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितबद्दल 'ते' ट्वीट केल्याने कैफवर संतापले विराटचे फॅन्स; म्हणाले, "विसरू नकोस की.."

मोहम्मद कैफने नक्की काय ट्वीट केलं होतं पाहा ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : भारताने पाहुण्यांची कोंडी केली; पण, Rahul Dravid, विराट कोहलीच्या 'त्या' कृतीने साऱ्यांची मनं जिंकली, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Stumps on Day 2 :  Nice to see Rahul Dravid, Virat Kohli and other Indian players appreciating a great International career of Lakmal, Sri Lanka need 419 runs to win, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने पाहुण्यांची कोंडी केली; पण, Rahul Dravid, विराट कोहलीने साऱ्यांची मनं जिंकली, Video

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारत-श्रीलंका दिवस रात्र कसोटीचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर राहिला. ...

Rohit Sharma 400, IND vs SL, 2nd Test : रोहित शर्मासाठी Pink Ball कसोटी आहे खास; सचिन, सौरव, द्रविड यांच्या पंक्तित पटकावणार स्थान - Marathi News | IND vs SL 2nd test : Rohit Sharma will be playing his 400th international game at the Chinnaswamy Stadium in Bengaluru, hitman in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासाठी Pink Ball कसोटी आहे खास; सचिन, सौरव, द्रविड यांच्या पंक्तित पटकावणार स्थान

Rohit Sharma in international cricket: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात दुसरी कसोटी लढत शनिवारपासून बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे. ...

Ravindra Jadeja Rahul Dravid, IND vs SL 1st Test : तेव्हाही द्रविड आताही... Sachin Tendulkar नंतर रवींद्र जाडेजाला द्विशतक करू न दिल्याने नेटिझन्स खवळले! - Marathi News | Ravindra Jadeja misses double century after Sachin Tendulkar because of Rahul Dravid IND vs SL 1st test Live Updates fans angry on Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेव्हाही द्रविड आताही... सचिननंतर जाडेजाला द्विशतक करू न दिल्याने नेटिझन्स खवळले!

जाडेजा तुफान फलंदाजी करत १७५ धावांवर असताना केला डाव घोषित ...

Virat Kohli, IND vs SL, 1st Test Live Updates : स्वप्न पूर्ण होतात..!; राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video  - Marathi News | IND vs SL, 1st Test Live Updates : Moments like these make you feel grateful for where you are. I guess dreams do come true, Virat Kohli tweet goes viral, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video 

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने आज इतिहास रचला.. भारताकडून १०० कसोटी  सामना खेळणारा तो १२ वा खेळाडू ठरला. ...

IND vs SL, 1st Test Live Updates : 'Childhood Hero' कडून सत्कार, भावनिक क्षणात अनुष्का शर्माचा आधार; पाहा विराट कोहलीसाठी खास सोहळा, Video  - Marathi News | IND vs SL, 1st Test Live Updates : Coach Rahul Dravid presented Virat Kohli, surrounded by the Indian team and with his wife Anushka Sharma beside him, with a special cap, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'Childhood Hero' कडून सत्कार, भावनिक क्षणात अनुष्का शर्माचा आधार; विराट कोहलीसाठी खास सोहळा, Video

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातल्या मोहाली कसोटीपूर्वी द्रविडच्या हस्ते १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीचा सत्कार करण्यात आला. यावेळी विराटसह पत्नी अनुष्का शर्माही ही उपस्थित होती. ...