राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
T20 World Cup: भारतीय संघाच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर चाहते निराश झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी ३ ट्वेंटी- ...
Rahul Dravid, Team India: भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. त्यात आशिया चषकात भारतीय संघाकडून वाईट कामगिरी झाली आहे. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने चौफैर फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप न खेळण्याच्या, चर्चांवरही त्याने मत व्यक्त केले. ...
Asia Cup 2022, IND vs PAK : रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याच्या शक्यतेची बातमी येऊन धडकली अन् टीम इंडियाच्या चाहत्यांची धडधड वाढली. ...
Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहून आता भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...