महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
Rahul Dravid latest news FOLLOW Rahul dravid, Latest Marathi News राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Yashasvi Jaiswal, IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जैस्वालकडे ५० वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ...
महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील झालेला ११ भारतीय क्रिकेटर आहे, जाणून घ्या आतापर्यंत कोण कोणत्या भारतीयाला मिळालाय हा सन्मान ...
भारत-इंग्लंड द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके कुणाच्या नावे? इथं पाहा रेकॉर्ड ...
एक नजर टाकुयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर... ...
Vaibhav Suryavanshi Century, Rahul Dravid IPL 2025: वैभवचा पदार्पणाचा हंगाम असूनही त्याने निर्भिड फटकेबाजी केली ...
मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या खास सन्मानामुळे रोहित शर्मा आता सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसलाय. ...
वैभवच्या ऐतिहासिक खेळीनंतर राहुल द्रविडला झालेला आनंद बघण्याजोगा होता. ...
द्रविडनं अगदी हुशारीनं त्याला लॉन्च केल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी ...