लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | BCCI secretary Jay Shah said, Hardik Pandya could be fit for Afghanistan T20 series in January and he also on rahul dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...

भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा - Marathi News | Rahul reportedly blamed the Ahmedabad pitch for India's loss in the World Cup final. He said the pitch did not turn as much as the Indian team expected. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...

मी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही, BCCI काय ते तुम्हाला सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात - Marathi News | Rahul Dravid said, I have not yet signed anything as yet, once I get the papers, we will see on as head coach of Indian Cricket Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी करारावर स्वाक्षरी केली नाही, BCCI काय ते सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. ...

राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार? - Marathi News | Rahul Dravid continue as Head Coach of Team India know how much salary he gets annually | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार?

BCCI ने राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदाला दिली मुदतवाढ ...

Gautam Gambhir : राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम; गौतम गंभीरने सांगितला 'फ्युचर प्लान' - Marathi News | former cricketer Gautam Gambhir said, it is good that Rahul Dravid again as head coach of Team India ahead of t20 world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम; गौतम गंभीरने सांगितला 'फ्युचर प्लान'

वन डे विश्वचषकात यजमान भारतीय संघाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. ...

प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले - Marathi News | Ahead of the T20 World Cup 2024, former India pacer Ashish Nehra has reportedly turned down BCCI’s offer to be India’s T20I coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले

राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवून घेण्यास इच्छुक नसल्याचे वृत्तही समोर आले होते. ...

ब्रेकिंग - राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम; टीम इंडियाच्या मागे भक्कमपणे उभी राहणार 'दी वॉल' - Marathi News | BCCI announces extension of contracts for Head Coach Rahul Dravid and Support Staff, Team India (Senior Men) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम; टीम इंडियाच्या मागे भक्कमपणे उभी राहणार 'दी वॉल'

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची  घोषणा केली. ...

राहुल द्रविडसमोर BCCI चा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार? - Marathi News | BCCI offers to extend Rahul Dravid contract as head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडसमोर BCCIचा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार?

राहुल द्रविडला IPL संघांकडूनही ऑफर असल्याची चर्चा ...