राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
प्रथम गुप्ततेचा करार असल्याचे जाहीर करणे आणि आता अनिल अंबानींची या करारातील दलाली जाहीर होणे या दोन्ही प्रकारांमुळे मोदी सरकारचे तोंड दोन वेळा फुटले आहे. या पापावर पांघरूण घालायला कोण पुढे येतो ते देशाला पाहायचे आहे. ...
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़ ...
राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. ...
Rafale Deal : एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल ...