शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

राजकारण : प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

राष्ट्रीय : 'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

राजकारण : Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

राष्ट्रीय : ‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस

राष्ट्रीय : 'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस 

मुंबई : राफेल म्हणजे राहुल फेल, प्रकाश जावडेकरांची टीका  

राजकारण : 'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार'

राजकारण : 'राफेलमध्ये दिलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन गरिबांना देऊ'

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राजीनामा

संपादकीय : राफेल खरेदी : लोकशाही प्रणाली मजबूत करणारा निर्णय