भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ...
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थामधील काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ़ अशोक विखे यांना पोलिसांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे़ ...
लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या राज्यातील १५ आमदारांपैकी शिवसेनेच्या तीन आणि भाजपचे एक अशा चार आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ते मंजूर केले आहेत. ...