मुलगा डॉ. सुजय यांनी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा झेंडा हातात घेतल्याने प्रचंड चर्चेत आलेले विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात अचानक येऊन गेले. ...
ज्या गोष्टी आम्ही त्यांना विसरुन जा, मोठ्या मनाने सुजयला माफ करा, असे सांगत होतो त्याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी सगळा जुना इतिहास पुन्हा समोर आणला त्यामुळे सुजयला भाजपात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे विखे यांच्या गोटातून सांगण्यात आले ...
काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेक ...