शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : फायनलमध्ये खेळलास तर बोटं कापून टाकू, आर. अश्विनला मिळाली होती धमकी

क्रिकेट : NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा?

क्रिकेट : कर्णधाराचा नव्हता आधार, म्हणून झटक्यात गायब झाले टीम इंडियाचे 'हे' शिलेदार!

क्रिकेट : NZ vs IND : न्यूझीलंड-भारत ईडन पार्कवर अखेरचे भिडले तेव्हा 1 चेंडू 2 धावा अन्..., असा रंगला होता थरार!

क्रिकेट : India vs Sri Lanka, 3rd T20I : जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम

क्रिकेट : ICC Test Ranking : विराट, स्मिथला थेट आव्हान; 14 कसोटी खेळलेल्या फलंदाजाची मोठी झेप

क्रिकेट : अश्विनच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; देशाचे नाव उंचावले

क्रिकेट : दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात टीम इंडियाचे दोन शिलेदार; विराटच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ

क्रिकेट : नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं

क्रिकेट : IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर