भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs Australia 2nd test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी (IND vs AUS 2री कसोटी) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळली गेली. ...
India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले होते, पण आर अश्विन व अक्षर पटेल यांनी त्यांची वाट लावली. ...
India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पण, विराटच्या विकेटवरून वा ...
India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. ...