भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IND vs ENG, 2nd Test Stumps on Day 2 : ( India lead by 249 runs) इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) जाळ्यात ते सहज अडकले. ...
IND v ENG 2021: अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये २९वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला, इंग्लंडविरुद्ध त्यानं पाचवेळा अशी कामगिरी केली आहे. ( R Ashwin 29th Five-Wicket Haul in Test Cricket ) ...
IND vs ENG, 2nd Test Cheteshwar Pujara won't be fielding today: भारतीय संघाला पहिल्या डावात ३२९ धावा करता आल्या असल्या तरी इंग्लंडलाही २३ धावांवर तीन धक्के बसले आहे ...
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...