लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला - Marathi News | Rishabh Pant actually letting me down: R Ashwin on getting DRS calls wrong for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला

Rishabh Pant letting me down: R Ashwin ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत. ...

Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं! - Marathi News | Rishabh Pant becomes the first Indian Wicket Keeper to be in the Top 10 in ICC Test batsman ranking  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

ICC Test rankings: Rishabh Pant अडखळत सुरूवात करणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केलं. ...

अश्विन आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू - Marathi News | Ashwin is the best ICC cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

महिलांमध्ये टॅमी ब्यूमोंटला मिळाला मान ...

Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव - Marathi News | Breaking : Ravi Ashwin won the Men's ICC Player of the month award for February | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी  मारली. ...

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय - Marathi News | IND vs ENG, 4th Test : India beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी इंग्लंडला धक्के दिले. ...

India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट - Marathi News | India vs England, 4th Test: India reach 24/1 (Pujara 15*, Anderson 1/5) at stumps on Day 1, trail England by 181 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले. ...

Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य - Marathi News | India vs England R Ashwin Wants To Be The Best Competes With The Best Says VVS Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य

R. Ashwin, Ind vs Eng: अश्विनच्या यशस्वी कारकिर्दीचं रहस्य काय? या विषयावर बोलताना लक्ष्मण यांनी सविस्तरपणे अश्विनच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं. ...

ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीत आर अश्विन; पदार्पणात द्विशतक करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजचे आव्हान - Marathi News | The ICC Men’s Player of the Month (February) Nominees: R Ashwin (IND), Joe Root (ENG) and Kyle Mayers (WI) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीत आर अश्विन; पदार्पणात द्विशतक करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजचे आव्हान

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर अश्विननं अष्टपैलू कामगिरी करून सर्वांची वाहवाह मिळवली.. ...