लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Ind vs Aus 2nd test live : १ धाव अन् ४ विकेट्स! भारताची हॅटट्रिक; आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्यासमोर ऑसींची दाणादाण, Video  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard  Delhi : Team Hat-trick for India, R Ashwin- Ravindra Jadeja ending Australia - 95-7, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१ धाव अन् ४ विकेट्स! भारताची हॅटट्रिक; आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्यासमोर ऑसींची दाणादाण, Video 

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. ...

Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनशी पंगा घेणे स्टीव्ह स्मिथला महागात पडले; गोलंदाजानं चतुराईने मिळवली त्याची विकेट, Video  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard  Delhi : Ravi Ashwin strikes in the first over of the day & then gets the big wicket of Steven Smith, Australia 4 down now, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनशी पंगा घेणे स्टीव्ह स्मिथला महागात पडले; गोलंदाजानं चतुराईने मिळवली त्याची विकेट, Video 

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला. ...

Ind vs Aus 2nd test live : अश्विन-अक्षर यांची ११४ धावांची गेम चेंजिंग भागीदारी; पॅट कमिन्सचा अफलातून झेल, तरीही ऑसी फेल, Video - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Can you believe it? Axar Patel was stunted by Pat Cummins's catch, India bowled out for 262, Australia with a 1 run lead, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन-अक्षर यांची ११४ धावांची गेम चेंजिंग भागीदारी; पॅट कमिन्सचा अफलातून झेल, तरीही ऑसी फेल, Video

India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले होते, पण आर अश्विन व अक्षर पटेल यांनी त्यांची वाट लावली. ...

Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Australia 263 all out with Mohammed Shami 4 wickets, Ravindra Jadeja 3 wickets & R Ashwin 3 wickets.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला

India vs Australia 2nd test live score updates  : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. ...

Ind vs Aus 2nd test live : उस्मान ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल  - Marathi News | India vs Australia 2nd test live score updates R Ashwin completes bgt 100 wickets, Ravindra Jadeja completed 250 wickets by dismissing Usman Khawaja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल 

India vs Australia 2nd test live score updates: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

Ind vs Aus 2nd test live : एकामागून एक! आर अश्विनने सामना फिरवला, दोन धक्के देत भारताला मिळवून दिली पकड, Video - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Ravi Ashwin is on fire - Marnus Labuschagne and Steven Smith gone in the same over, Australia 94/3 on Day 1 Lunch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : एकामागून एक! आर अश्विनने सामना फिरवला, दोन धक्के देत भारताला मिळवून दिली पकड 

India vs Australia 2nd test live score updates  : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

Rishabh Pant: ४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय?  - Marathi News | IND vs AUS 2nd Test Rishabh Pant going great even after not playing cricket as he manages to maintain top rank amongst Indian batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय? 

रिषभ पंतचा डिसेंबर अखेरीस अपघात झाला, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. ...

IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली"  - Marathi News | I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

nathan lyon and r ashwin: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  ...